भाग
2. The Blood of Jesus
२ मिनिFHD
2 पैकी 10क्लिप 2 पैकी 10New Believer Course · १० अध्याय
2. The Blood of Jesus
Forgiveness and life is only possible when pure blood is shed. That is why Jesus, the only truly pure man, willingly chose to die for us.
प्रश्नसंबंधित प्रश्न
तुमचा प्रश्न विचाराबायबलमधील उद्धरणे
शेअर कराJohn 3:16
For God so loved the world that He gave His one and only Son, that everyone who believes in Him shall not perish but have eternal life.
Berean Standard Bible
Public Domain
अधिक वाचा...प्रतिलेख
Marathi (मराठी)
येशूच्या रक्तामध्ये असे काय आहे की केवळ तेच सार्वकालिक जीवन देऊ शकते?
देवाने आपल्याला सांगितले की आपले सर्व जीवन आपल्या रक्तामध्ये आहे
त्याने आपल्याला चेतावणी दिली की जर आपण त्याची अवज्ञा केली, तर आपण मरून जाऊ.
पण तरीही आपण तेच केले.
आपण आटोकाट प्रयत्न केला, आपल्या मध्ये जे आहे ते बदलण्याचा,
पण ते करू शकलो नाही.
त्यामुळे दुष्टता पसरली, आणि तिने आपल्यावर ताबा मिळवला.
हिंसाचारामुळे अधिक हिंसाचार झाला.
वाईटामुळे अधिक वाईट घडले.
जेव्हा देवाने आपल्याला पाहिले, तेव्हा अन्याय आणि हिंसाचारामुळे त्याला राग आला,
आणि त्याचे अंतःकरण दुखावले गेले.
म्हणून, त्याने वचन दिले की एक दिवस कोणीतरी विशेष व्यक्ती सर्व काही व्यवस्थित करण्यासाठी येईल.
काही लोकांना पराक्रमी राजाची अपेक्षा होती.
अनेकांना असे वाटले की तो सर्व दुष्ट लोकांचा वध करून टाकेल.
त्याऐवजी, प्रितीद्वारे, देवाने स्वत: एक असहाय्य बाळ म्हणून जन्म घेतला.
तो आमच्या सोबत,
वाढत गेला आणि जगला,
आमच्या जागी मरण्यासाठी,
आमच्याकडून मारले जाण्यासाठी.
कारण केवळ शुद्ध आणि निष्पाप मनुष्याच्या रक्तातच अंतहीन जीवन असते जे आपली दुष्टता धुवून टाकू शकते.
ज्याप्रकारे त्याने आपल्याला त्याचे जीवन दिले त्याच प्रकारे त्याला आपले जीवन देऊन जेव्हा आपण त्याच्यावर भरवसा ठेवतो,
तेव्हा त्याच्या रक्तातील जीवन आपली जागा घेते
आणि आपल्याला आपल्या स्वतःच्या दुष्टतेपासून मुक्त करते.
मग आपण सदासाठी त्याच्यासोबत जीवनाचा आनंद घेऊ शकतो.