New Believer Course·8 पैकी 10

The Bible is called the Word of God because it is God’s way of explaining who he is, who we are, where we came from, and why we exist.

तुमचा प्रश्न विचारा

बायबलमधील उद्धरणे

शेअर करा
Psalm 119:105

Your word is a lamp to my feet and a light to my path.

Berean Standard Bible

Public Domain

अधिक वाचा...
मोफत संसाधने

बायबल अधिक सखोल समजून घ्यायचे आहे का?

आमच्या बायबल अभ्यासात सहभागी व्हा

प्रतिलेख

Marathi (मराठी)
आपण ब्रह्मांडाच्या देवाला समजून घेण्याची सुरुवात कशी करू शकतो? प्रारंभी, जेव्हा देवाने पहिले लोक निर्माण केले, आणि त्यांना एका सुंदर बागेत ठेवले, तो त्यांच्याबरोबर चालला, आणि त्यांना वैयक्तिकरित्या शिकवले. जोपर्यंत त्यांच्या वाईट निर्णयांनी त्यांना त्याच्या प्रीतीपासून आणि उपस्थितीपासून वेगळे केले नाही. तरीही लोक आशारहित नव्हते. कारण संपूर्ण इतिहासात, देव त्याच्यावर प्रीती करणाऱ्या आणि त्याची सेवा करणाऱ्यांशी बोलत राहिला, आणि काही वेळा, त्याने त्यांना जे शिकवले ते लिहून जतन करण्याची आज्ञा दिली. हे लिखाण बायबल नावाच्या 66 पुस्तकांच्या संग्रहात जमा करण्यात आले. बायबलची पुस्तके वाचून, आपल्याला समजू लागले की देव कोण आहे आणि त्याने काय अभिवचन दिले आहे. तसेच आपण कोठून आलो आहोत, आपण कोण आहोत, आपला उद्देश काय आहे. कारण केवळ बायबलच्या आजीवन मार्गदर्शनामुळेच आपण त्याला जाणून घेण्यास वाढू शकतो, आणि कधीही न संपणारे स्वातंत्र्य आणि जीवन मिळवू शकतो.
JesusFilm