भाग
5. Savior, Lord, and Friend
२ मिनिFHD
New Believer Course·5 पैकी 10क्लिप 5 पैकी 10
5. Savior, Lord, and Friend
When we receive God’s forgiveness, how does our relationship with Jesus change? Description: When we turn to God and away from evil He becomes our life and renews our mind.
प्रश्नसंबंधित प्रश्न
तुमचा प्रश्न विचाराबायबलमधील उद्धरणे
शेअर कराJohn 15:13
Greater love has no one than this, that he lay down his life for his friends.
Berean Standard Bible
Public Domain
अधिक वाचा...प्रतिलेख
Marathi (मराठी)
जेव्हा आपल्याला देवाची क्षमा प्राप्त होते,
तेव्हा येशूसोबतचे आपले नाते कसे बदलून जातात?
प्रत्येकजण शुद्ध जीवन जगण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की आपण प्रत्येक गोष्टीसाठी देवावर अवलंबून आहोत.
तो आपल्याला क्षमा आणि नवीन जीवन दोन्ही गोष्टी देऊन, देव आपला तारणारा बनतो.
आपल्याला ते नवीन जीवन जगण्यासाठी सामर्थ्य देऊन, तो आपला प्रभु देखील बनतो.
प्रभु तो असतो जो त्याच्या सेवकांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन करतो, आणि ते त्याचे अनुसरण आणि आज्ञापालन करतात.
तो त्याच्या सेवकांचे रक्षण करतो, आणि त्यांच्या भरभराटीसाठी आणि त्यांना त्याची सेवा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवतो.
पण तो केवळ आपला प्रभूच नाही.
तर तो आपला घनिष्ठ मित्रही होऊ इच्छितो.
येशूचा मृत्यू होण्यापूर्वी, त्याने खरोखर आपल्या अनुयायांना मित्र म्हटले.
जेव्हा तो पुन्हा जिवंत झाला, तेव्हा तो सर्वात प्रथम आपल्या मित्रांसोबत जेवण करू इच्छित होता.
त्याने त्यांना त्याच्या हाताच्या, आणि त्याच्या कुशीतल्या,
जखमा दाखवल्या.
हे दर्शविण्याकरिता कि तो मरण पावला, आणि पुन्हा उठला, कारण तो त्यांच्यावर प्रीती करतो, आणि त्यांच्यासोबत सदा राहू इच्छितो.
आणि दररोज, तो आपल्यासोबत आहे,
तो आपल्याला क्षमा, मार्गदर्शन, बळकटी देतो,
आणि प्रत्येक शत्रूपासून आपले रक्षण करतो,
आता आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टींपासूनही.
आपला तारणारा, प्रभु, आणि
आपला मित्र देखील म्हणून.