New Believer Course·6 पैकी 10

God has adopted us as His children through the life Jesus gives us, and we are promised genuine life change.

तुमचा प्रश्न विचारा

बायबलमधील उद्धरणे

शेअर करा
Galatians 2:20

I have been crucified with Christ, and I no longer live, but Christ lives in me. The life I live in the body, I live by faith in the Son of God, who loved me and gave Himself up for me.

Berean Standard Bible

Public Domain

अधिक वाचा...
मोफत संसाधने

बायबल अधिक सखोल समजून घ्यायचे आहे का?

आमच्या बायबल अभ्यासात सहभागी व्हा

प्रतिलेख

Marathi (मराठी)
देव खरोखरच मला माझ्या वाईट इच्छा पूर्ण करण्यापासून दूर ठेवेल का? जेव्हा आपला जन्म झाला, तेव्हा आपण स्वतःला जीवन दिले नाही. देवाने आपल्या आईवडिलांच्या द्वारे आपल्याला जीवन दिले. जर देव आपल्याला शून्यातून जीवन देऊ शकतो, तर तो आपल्याला त्याच्यासारखे बनण्यासाठी नक्कीच बदलू शकतो. आपण सर्वांनी स्वतःहून चांगले होण्याचा प्रयत्न केला आहे, आणि अयशस्वी झाले आहोत. पण जेव्हा आपण येशूद्वारे आपल्याला मिळणारे नवीन अध्यात्मिक जीवन प्राप्त करतो, तेव्हा आपण पूर्णपणे त्याच्यावर अवलंबित होऊन जातो, आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्याला कसे जगायचे ते शिकवण्यासाठी, आणि आपल्याला मजबूत होण्यास मदत करण्यासाठी. देवाने आपल्याला त्याची मुले म्हणून दत्तक घेतले आहे, आणि तो वचन देतो की जर आपण त्याच्यावर कृतज्ञ अंतःकरणाने भरवसा ठेवला आणि अवलंबून राहिलो, तर तो आपल्याला दिवसेंदिवस बदलत जाईल. म्हणून, जशी येशू आपल्यावर प्रीती करतो तशी त्याच्यावर प्रीती करण्यात आपले हृदय केंद्रित केल्याने, तो आपल्याला मजबूत बनवेल, आशा देईल आणि शुद्ध करेल.
JesusFilm