3 पैकी 10New Believer Course · १० अध्याय

If Jesus were still dead, we could not experience his life. His Spirit living inside us is one of the greatest gifts he offers.

तुमचा प्रश्न विचारा

बायबलमधील उद्धरणे

शेअर करा
1 Corinthians 15:1-5

Now, brothers, I want to remind you of the gospel I preached to you, which you received, and in which you stand firm. By this gospel you are saved, if you hold firmly to the word I preached to you. Otherwise, you have believed in vain. For what I received I passed on to you as of first importance: that Christ died for our sins according to the Scriptures, that He was buried, that He was raised on the third day according to the Scriptures, and that He appeared to Cephas and then to the Twelve.

Berean Standard Bible

Public Domain

अधिक वाचा...
मोफत संसाधने

बायबल अधिक सखोल समजून घ्यायचे आहे का?

आमच्या बायबल अभ्यासात सहभागी व्हा

प्रतिलेख

Marathi (मराठी)
तुम्ही कधी विचार केला आहे का की येशू आपल्यासाठी मरण पावल्यानंतर पुन्हा जिवंत झाला हे इतके महत्त्वाचे का आहे? चला तर क्षणभर कल्पना करूया की एक मृत व्यक्ति आपल्याला काय देऊ शकतो. तो आपल्याला जीवन देऊ शकेल का? नाही, शेवटी तो मृत आहे. मैत्री बद्दल काय? हम्म, कदाचित नाही. आपले जीवन बदलण्याची शक्ती आपणाला देण्याबद्दल काय? खर तर, तुम्हाला समस्या दिसत आहे. चांगली बातमी ही आहे कि येशू जिवंत झाला आणि तो आताही जिवंत आहे, त्यामुळे तो सर्वकाही बदलू शकतो. पण तो पुन्हा जिवंत कसा झाला? येशू पूर्णपणे शुद्ध होता. ज्याचा अर्थ आपल्याला मारणारी दुष्टता त्याला कबरेमध्ये ठेवू शकली नाही. तो एकमेव इतका चांगला व्यक्ती आहे की त्याने खरोखर मृत्यूवर विजय मिळवला! केवळ आपले खराब जीवन दुरुस्त करण्यासाठीच नाही, तर आपली दुष्टता धुवून त्याच्याबरोबर आपल्याला जीवन देण्यासाठी. स्वातंत्र्य आणि आनंदाचे जीवन, प्रितीने आणि त्याच्या सेवेने भरून वाहणारे. कारण त्याने दिलेले जीवन कधीच संपत नाही.
JesusFilm