7 पैकी 10New Believer Course · १० अध्याय

When we are born again, we need constant spiritual nourishment. Reading the Bible, praying, and worshipping him with others are ways we grow spiritually.

तुमचा प्रश्न विचारा

बायबलमधील उद्धरणे

शेअर करा
1 Peter 2:2

Like newborn babies, crave pure spiritual milk, so that by it you may grow up in your salvation,

Berean Standard Bible

Public Domain

अधिक वाचा...
मोफत संसाधने

बायबल अधिक सखोल समजून घ्यायचे आहे का?

आमच्या बायबल अभ्यासात सहभागी व्हा

प्रतिलेख

Marathi (मराठी)
आपण देवासाठी जगण्यामध्ये कसे वाढू शकतो? खऱ्या शुद्धतेचे जीवन आनंदाने जगण्यासाठी, देवाकडून मिळणारे अध्यात्मिक पोषण आपल्याला सातत्याने मिळणे आवश्यक आहे. तर, हे अध्यात्मिक पोषण काय आहे? प्रथम, जस-जसे आपण बायबल वाचतो, तसतसे आपले देवाविषयीचे ज्ञान वाढत जाते, आणि त्याची बुद्धी आपली अध्यात्मिक अन्न बनते. दुसरे, जस-जसे आपण प्रार्थनेत येशूशी बोलण्यात वेळ घालवतो, तसतशी त्याची उपस्थिती आपले अध्यात्मिक पाणी बनते, आपली अंतःकरणे भरून आणि आपल्याला त्याची विश्वासयोग्य मुले म्हणून जगण्यासाठी बळ मिळते. आणि तिसरे, जस-जसे आपण येशूवर प्रीती करणाऱ्या इतरांसोबत त्याची उपासना करतो, आपला एकत्रित वेळ आपल्या आत्म्यांना विश्रांतीसाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी आश्रयासारखा बनतो. बायबल वाचण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी आणि इतरांसोबत त्याची उपासना करण्यासाठी वेळ न दिल्याने, ज्या आनंदाची आणि स्वातंत्र्याची आपल्याला अपेक्षा आहे, ते मिळविण्यात आपण कमकुवत आणि अयशस्वी होऊ. परंतु जस-जसे आपण दररोज त्याचे अध्यात्मिक पोषण मिळवत राहू, तो आपल्या आत्म्यामध्ये कार्य करत राहील, आपल्याला वाढवीत आणि बदलत, त्याच्या आत्म्याद्वारे आपल्या गहन इच्छा पूर्ण करताना.
JesusFilm